None
केव्हा तरी वाळवंटात माझ्या मृगजळ जणू अवतरले होते केव्हा तरी वाळवंटात माझ्या मृगजळ जणू अवतरले होते
तुझी आठवण कधी नाजूक दव तुझी आठवण कधी सरींचे तांडव तुझी आठवण कधी तोल सावरते तुझी आठवण कधी बेभान ... तुझी आठवण कधी नाजूक दव तुझी आठवण कधी सरींचे तांडव तुझी आठवण कधी तोल सावरते ...
जेव्हा नभ मेघांनी दाटून येते अन् सौदामिनी ती लखलखून जाते मला सखे तुझी याद येते कोसळत्या सरींन... जेव्हा नभ मेघांनी दाटून येते अन् सौदामिनी ती लखलखून जाते मला सखे तुझी याद ये...
कित्येकदा मी स्वतःला समजावले होते तरी मन पतंग दिव्यावरी झेपावले होते. कित्येकदा मी स्वतःला समजावले होते तरी मन पतंग दिव्यावरी झेपावले होते.
तुझी आठवण कधी नाजूक दव तुझी आठवण कधी सरींचे तांडव तुझी आठवण कधी नाजूक दव तुझी आठवण कधी सरींचे तांडव
प्रेम, साक्ष, मोगरा प्रेम, साक्ष, मोगरा