I'm Tejaswita and I love to read StoryMirror contents.
वर्षाराणीचे मिळे वरदान हरपते भान वनराईचे वर्षाराणीचे मिळे वरदान हरपते भान वनराईचे
अंधश्रद्धा नको मनी, विज्ञानाची कास धरा अंधश्रद्धा नको मनी, विज्ञानाची कास धरा
येईल बहर तेव्हा शुद्ध विचारांना, सार्थक होईल दिवाळी सणाचे येईल बहर तेव्हा शुद्ध विचारांना, सार्थक होईल दिवाळी सणाचे
निर्मळ निरागस फुलांसारखे जीवन, सर्वांना सुगंधित करीत जावे निर्मळ निरागस फुलांसारखे जीवन, सर्वांना सुगंधित करीत जावे
असा एकदा पाऊस यावा धरतीचा सुगंध रोमारोमात भरावा असा एकदा पाऊस यावा धरतीचा सुगंध रोमारोमात भरावा
येता रिमझिम सरी पावसाच्या दरवळे मृदगंध मनामनात येता रिमझिम सरी पावसाच्या दरवळे मृदगंध मनामनात
होता वर्षाऋतूचे आगमन उमले शेतकऱ्यांच्या मुखावर हर्ष होता वर्षाऋतूचे आगमन उमले शेतकऱ्यांच्या मुखावर हर्ष
शुद्ध आणि मोफत प्राणवायूने, तुझ्या नवजीवनास येईल पुन्हा बहर शुद्ध आणि मोफत प्राणवायूने, तुझ्या नवजीवनास येईल पुन्हा बहर