I'm Kunda and I love to read StoryMirror contents.
नको चुराडा ताई, नाचू वाचू आनंदात. नको चुगलखोरी आता, जाऊ विद्येच्या दारात. नको चुराडा ताई, नाचू वाचू आनंदात. नको चुगलखोरी आता, जाऊ विद्येच्या दारात.
मेट्रोमधून मला बाबा, बघायची मुंबई. करा लॉटरीचे , तिकिट घ्यायची घाई. मेट्रोमधून मला बाबा, बघायची मुंबई. करा लॉटरीचे , तिकिट घ्यायची घाई.
झुबकेदार शेपुट, आनंदात हले. तिच्या खेळण्याने, चांदणे सांडे. झुबकेदार शेपुट, आनंदात हले. तिच्या खेळण्याने, चांदणे सांडे.
सर्वाचा घरात, तो लाडका. वाडा करतो, आमचा बोलका. सर्वाचा घरात, तो लाडका. वाडा करतो, आमचा बोलका.
निळ्या रंगाच्या मानेला, खुणावतो झोक्याचा दोर. डौलदार शरीर बघुन, वय विसरायला लावी चितचोर. निळ्या रंगाच्या मानेला, खुणावतो झोक्याचा दोर. डौलदार शरीर बघुन, वय विसरायला ल...
मामाचा गाव, हिरवागार झाला. संशोधन करायला, शास्त्रज्ञ आला. मामाचा गाव, हिरवागार झाला. संशोधन करायला, शास्त्रज्ञ आला.
मी आहे, फळ आंबटगोड. खायला आवडते, माझी फोड. मी आहे, फळ आंबटगोड. खायला आवडते, माझी फोड.
टिपून जाते. ओळखा पााहू कोण. टिपून जाते. ओळखा पााहू कोण.