I'm Sanika and I love to read StoryMirror contents.
देव म्हणजे देव म्हणजे देव असतो, काही झालं तरी स्वतःचच खरं करतो देव म्हणजे देव म्हणजे देव असतो, काही झालं तरी स्वतःचच खरं करतो
आकांत आक्रोश | भय शोककळा | पसरे सकळा | जगावरी || आकांत आक्रोश | भय शोककळा | पसरे सकळा | जगावरी ||
म्हणाली, कशाला अडकतेस आमच्यात घेऊन आम्हाला निष्कारण, पडू नको वांद्यात म्हणाली, कशाला अडकतेस आमच्यात घेऊन आम्हाला निष्कारण, पडू नको वांद्यात
भूपाळीच्या मधुर स्वराने झुंजूमुंजू होई, पहा माधवा पूर्व दिशेला अरुणोदय होई भूपाळीच्या मधुर स्वराने झुंजूमुंजू होई, पहा माधवा पूर्व दिशेला अरुणोदय होई
नटण्या सजण्या अवनीलाही रंगच देतो, जीवन देण्या धरतीसाठी वरतुन येतो नटण्या सजण्या अवनीलाही रंगच देतो, जीवन देण्या धरतीसाठी वरतुन येतो
ठराविक झोप घेई जो मनुष्य, त्याचेच आयुष्य सुखी होय ठराविक झोप घेई जो मनुष्य, त्याचेच आयुष्य सुखी होय
शिशिराची पानगळ दाटे मना हुरहूर, ओढ लावूनिया जाते पुन्हा येण्या लवकर शिशिराची पानगळ दाटे मना हुरहूर, ओढ लावूनिया जाते पुन्हा येण्या लवकर
जाऊ दे अंबरी त्यांच्या किर्तीचा ध्वज जाऊ दे अंबरी त्यांच्या किर्तीचा ध्वज