None
चक्री पाऊस फटाके दारी तोरणे सजली लावू कंदील पणती आली आली दीपावली ।। चक्री पाऊस फटाके दारी तोरणे सजली लावू कंदील पणती आली आली दीपावली ।।
सुख-दुःखेही वाटून घेऊ, आपण थोडी सुख-दुःखेही वाटून घेऊ, आपण थोडी
खूप झाला रावणाचा वास येथे भूवरी, मारुती होऊन लंका जाळणारा पाहिजे खूप झाला रावणाचा वास येथे भूवरी, मारुती होऊन लंका जाळणारा पाहिजे
कधी दूरवर भरकटते मन, उनाड माळा वरी हिरवाईच्या फुलवारीवर, माळत असतो तिला कधी दूरवर भरकटते मन, उनाड माळा वरी हिरवाईच्या फुलवारीवर, माळत असतो तिला
नकोच येऊ तिथेच राहा, उगाच का मी झुरते आहे नकोच येऊ तिथेच राहा, उगाच का मी झुरते आहे