I'm Nishikant and I love to read StoryMirror contents.
तुझाच वावर जागोजागी सखे पाहतो डायरीत मी तुझाच वावर जागोजागी सखे पाहतो डायरीत मी
ओसरल्यावर छंद कालचे, काळ आजचा सरकत नाही कागद कोरा, एक गझलही कलमेमधुनी झिरपत नाही ओसरल्यावर छंद कालचे, काळ आजचा सरकत नाही कागद कोरा, एक गझलही कलमेमधुनी झिरपत न...
ज्या क्षणाला ठरवले मुक्त मी होणार आहे बंध सारे तोडुनी सज्ज मी घ्याया भरारी पंख माझे उघडु... ज्या क्षणाला ठरवले मुक्त मी होणार आहे बंध सारे तोडुनी सज्ज मी घ्याया भर...
आठवांचे झुंड सारे एकदम सोडून गेले वास्तवाच्या वेष्टनावर लोक का भुरळून गेले? आठवांचे झुंड सारे एकदम सोडून गेले वास्तवाच्या वेष्टनावर लोक का भुरळ...
हिरवळ, गंधित ओली माती कसे बालपण मी विसरावे? शहरीकरणी श्वास कोंडला मना वाटते परत फिरावे हिरवळ, गंधित ओली माती कसे बालपण मी विसरावे? शहरीकरणी श्वास कोंडला मना व...
अंधाराचे विश्व असोनी कुठे हरवले नाही ज्योत जरी मी वादळातली कधीच विझले नाही अंधाराचे विश्व असोनी कुठे हरवले नाही ज्योत जरी मी वादळातली कधीच विझले न...
गावास वेस होती, हनुमान रक्षिण्याला गेला कुठे? न येतो मदतीस वंचितांच्या गावास वेस होती, हनुमान रक्षिण्याला गेला कुठे? न येतो मदतीस वंचितांच्या
दिवस उगवतो पूर्वीसारखा कोंबडं कधी आरवत नाही रसायनाने फरशी साफ ओसरी कोणी सारवत नाही दिवस उगवतो पूर्वीसारखा कोंबडं कधी आरवत नाही रसायनाने फरशी साफ ओसरी कोणी...
आरशामध्ये बघून सांगतोय चांगल्या कविता लिहीत नाही जशी मागणी तसा पुरवठा हे काय मला माहीत नाही... आरशामध्ये बघून सांगतोय चांगल्या कविता लिहीत नाही जशी मागणी तसा पुरवठा ह...
जरी विघ्नहर्ता जगाचा तरी का प्रतिष्ठापनेला हवी शुभघडी ? रुढी कर्मकाण्डात फसलो असा मी, खुला श्वास ... जरी विघ्नहर्ता जगाचा तरी का प्रतिष्ठापनेला हवी शुभघडी ? रुढी कर्मकाण्डात फसलो...