Professionally a doctor but love to write marathi poems.Jai Maharashtra
शहारली ही जमीन, गंधाळला आसमंत..... झाली सुगंधित काया, तुझी रिमझिम बरसात..... शहारली ही जमीन, गंधाळला आसमंत..... झाली सुगंधित काया, तुझी रिमझिम बरसात.....
एक सुंदर कविता एक सुंदर कविता
पावसाची सर आणि प्रेमाची ओढ दाखविणारी अप्रतिम कविता पावसाची सर आणि प्रेमाची ओढ दाखविणारी अप्रतिम कविता
अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना
व्यक्ती तितक्या प्रकृती असती प्रत्येकाची वेगळीच अदा व्यक्ती तितक्या प्रकृती असती प्रत्येकाची वेगळीच अदा
अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना
प्रिया मिठीत शिरता तनमन शहारले प्रिया मिठीत शिरता तनमन शहारले
कसे आवरू पापणीआड मेघाला, अवकाळी येवून करतो रे कहर कसे आवरू पापणीआड मेघाला, अवकाळी येवून करतो रे कहर
दरवळ पानोपानी दाटे मोहर पिवळा उधळण सप्तरंगी गेला बहरून मळा.... दरवळ पानोपानी दाटे मोहर पिवळा उधळण सप्तरंगी गेला बहरून मळा....