गुरू
गुरू
गुरूविना ज्ञान ही नाहीत्यांच्या ज्ञानाचा अंत ही नाही गुरू नी दिली शिक्षा जिथे तयार झाली सुसंस्कारीत मुर्ती तीथे
दीला परीचय अक्षरांचा त्यांनीचांगल्या वाईटाचा फरक शिकवला त्यांनीअस्तीत्वाची स्वतःच्या ओळख दीली त्यांनीअवगुण काढुन गुण भरले त्यांनी
शिक्षणातुन समृद्ध केले त्यांनी आम्हालाशब्दरूपी धन वाटले त्यांनी आम्हालाताठ मानेने उभे रहायला शिकवले त्यानी आम्हालाआपल्या ज्ञानाची शिदोरी वाटली सदैव त्यांनी आम्हाला
त्यांनी बनवलं आम्हाला संस्काररुपी ईश्वर त्यांचा करतो आम्ही मनोमन सदैव आदर त्यांच्यामधेच आहे स्वयम परमेश्वरत्या गुरूंना माझा सदैव प्रणाम सादर.
