गर्दी
गर्दी
1 min
594
वाट पाहत उभा होतो
गर्दीत तुला शोधत होतो
क्षणभर त्या गर्दीचा काही
अंश पाहुन हसत होतो
कारण, दररोज मी त्या गर्दीचा
काही अंश बनत होतो