माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी
माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी
1 min
244
माझ्या आयुष्यातील प्रेरणादायी
माझी मैत्रीण,
ती दिसायला खूप छान आहे,
तिचा स्वभाव छान आहे,
तिच्यामुळे आज मी कविता लिहितो,
ती माझी प्रेरणा आहे,
माझं ती luck आहे
पण ती माझ्यासोबत बोलत नाही,
पण आज कवितेमुळे माझ्यासोबत बोलते,
मी sroty mirror चा
आभारी आहे...
