नयन
नयन
1 min
459
तुझे रुप पाहता-पाहता,
तुझ्या नयनात पाहावेसे वाटतं
नयनात पाहता-पाहता,
तुझ्या मनात झाकावेस वाटतं
मनात झाकता-झाकता,
तुझ्यावर प्रेम करावेस वाटतं.