The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Anuja Dhariya-Sheth

Others

2  

Anuja Dhariya-Sheth

Others

यशोदा - एक जळजळीत सत्य...

यशोदा - एक जळजळीत सत्य...

1 min
31


हे कान्हा...

"देवकीने तूज वाहिले....नंदराणीने पाळीले..."


जरी होता तो देवकीचा कान्हा....तरी यशोदेला त्याच्यासाठी फुटला पान्हा...


आजही या समाजात असंख्य महिला आहेत की ज्या काही कारणांमुळे देवकी होऊ शकत नाहीत..पण यशोदा होऊन आपल्या दत्तक घेतलेल्या मुलांना जीवाची बाजी लावुन त्याच माया-ममतेनी वाढवत आहेत... तरी त्यांना 'वांझ' ह्या शब्दाने का हिणवले जाते??... कॄष्णाला घडवणारी सुद्धा यशोदाच होती... हे मात्र लोकं ह्या यशोदेच्या बाबतीत का विसरतात....

जन्माला घालण्याइतकच चांगले पालनपोषण करून वाढवणे महत्वाच असते.... तरी अजूनही या समाजात देवकी इतकाच मान यशोदेला का दिला जात नाही??? हे एक जळजळीत सत्य आहे.... बघा तुम्हाला पटतय का???


Rate this content
Log in