नासा ( NaSa ) येवतीकर

Others Children

1.8  

नासा ( NaSa ) येवतीकर

Others Children

विचारधारा

विचारधारा

1 min
168


     भूतकाळाचा विचार आणि भविष्याची चिंता न करता वर्तमान परिस्थितीवर लक्ष केंद्रीत करत जीवन चांगल्याप्रकारे यशस्वी करता येते. पण काही लोक नेमके याच ठिकाणी चूकताना दिसतात. भविष्य पाहणा-या लोकांवर विश्वास ठेऊन, आपले जीवन घडवण्यासाठी त्याच्यासमोर हात दाखवतात आणि अंधश्रध्देला बळी पडतात. असं जर हात दाखवून आपले भविष्य घडत असेल तर काहीच काम न करता नशिब बदलले असते. पण तसे काही घडत नाही.


      तेच आपले हात चांगल्या कामासाठी सदैव पुढे केले तर नक्कीच चांगल्या प्रकारे आयुष्य बदलण्यास संधी मिळेल.


Rate this content
Log in