वाढलेला लॉकडाऊन
वाढलेला लॉकडाऊन




कोरोनाचा कहर चालू असल्याने भारताचा लॉकडाऊन वाढल्याचा निर्णय झाला आणि कभी ख़ुशी कभी गम अशी अवस्था निर्माण झाली आणि मी अनेक नवीन गोष्टी करण्याचा संकल्प केला. ज्या गोष्टी धकाधकीच्या जीवनात करणे शक्य नव्हतं त्या गोष्टी करण्याचा संकल्प केला.