The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Yogesh Khalkar

Others

1.9  

Yogesh Khalkar

Others

थेंबे थेंबे तळे साचे

थेंबे थेंबे तळे साचे

1 min
3.6K


एक शेतकरी होता. शेती तो मोठया कष्टाने करायचा, पण एका वर्षी इतका दुष्काळ पडला की लोकांना प्यायला पाणी नव्हते तर शेतीसाठी पाण्याची गोष्ट दूरची होती. शेतकरी विचार करू लागला आता काय करावे. त्याला एक उपाय सुचला, त्याने शेताच्या एका कोपऱ्यात एक खड्डा खणायला घेतला. त्याला त्याचे घरातले मदत करतं होते. गावातले लोकं त्याला हसत होते कोणी त्याला नावं ठेवत होते पण शेतकऱ्याने आपले काम सुरूच ठेवलं आणि काही दिवसाने पाऊस पडला आणि शेतकऱ्याने खोदलेले तळे पाण्याने भरले.शेतकरी आनंदाने नाचू लागला कारण त्याला आता ते पाणी वर्षभर गरजेप्रमाणे वापरता येणार होते.


Rate this content
Log in