STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

सुखदुःखाचा हिंदोळा

सुखदुःखाचा हिंदोळा

1 min
1

*सुखदुःखाचा हिंदोळा*

 सुखदुःखाचा हिंदोळा म्हणजेच जीवन होय. या जीवनाच्या घडीवरुण चालताना जीवनात बरेचदा अतिशय संघर्ष करावे लागतात. हे संघर्ष करताना अनंत अडचणींना तोड द्यावे लागते त्यावेळी निसर्ग आपल्याला सर्व अंगाने बलवान करण्याचा प्रयत्न करत असतो अडचणींचा सामना करून यशाचे भागीदार व्हावे असे निसर्ग आणि जीवन आपल्याला शिकवत असतो. मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो मे जान होती है| पंख होने से कुछ नही मिलता हौसलोंकी उडान होती है! म्हणून मित्रांनो मनाची उमेद वाढवावी. ध्येयाला फोकस करावे. अपयशाने खचून जाऊ नये मनाची उभारी वाढवून ध्यान धरणा करावी.यश आपल्या हातात निश्चित मिळते. हे अनुभवाचे बोल आहेत. वसुधा ❤️


Rate this content
Log in