STORYMIRROR

Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

स्त्री

स्त्री

1 min
1.0K

स्त्री...

कोरोना, लॉकडाऊन मध्ये त्याची नोकरी गेल्याने तो फारच सैरभैर झाला होता. पण बायको खूप समजदार. छोटीमोठी कामं करुन ती घर चालावायची. "नका काळजी करू. हेही दिवस सरतील." असा धीर द्यायची. पण आताशा तो रोज दारू पिऊन घरी येऊ लागला.

    आज तर त्याने कहरच केला तिने पैसे नाही म्हणताच केसाला धरुन तिचे डोके भिंतीवर आपटले. कपाळ रक्ताने माखले. लांबसडक केस पाठीवर मोकळे सुटले. ती भयंकर चिडली. तिथेच पडलेला विळा हातात घेतला. आता तर ती त्याला साक्षात रणचंडिका भासू लागली. तिचे ते रुप बघून तो चार पावले मागे सरकला आणि नशा खाडकन उतरली. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Aruna Garje

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा