STORYMIRROR

Aruna Garje

Others

4  

Aruna Garje

Others

स्पर्श मायेचा...

स्पर्श मायेचा...

1 min
333

"आजी..." म्हणून हाक मारताच - "कोण रे बाबा तू?" स्वतःची ओळख सांगून तो तिच्या बाजूला बसला. तिच्या हाताचा तोच मायेने केलेला स्पर्श त्याच्या गालाला झाला. त्याला भरून आले.

    जन्म देताच त्याची आई देवाघरी गेली. नात्याची ना गोत्याची परंतु याच आजीने त्याचे संगोपन केले होते. तोच जिव्हाळा, तोच मायेचा स्पर्श त्याने आजही मनात जपून ठेवला होता.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Aruna Garje

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा