सातवा दिवस 31 / 03 / 2020
सातवा दिवस 31 / 03 / 2020


माणूस हा अनंत काळाचा विद्यार्थी असतो ही उक्ती खरचं सार्थ आहे. माणूस कितीही वयाने मोठा झाला तरी त्याचे विद्यार्थ्याप्रमाणे अध्ययन चालू असते. यामुळे मी पण आज सकाळी उठल्यावर भग्वद्गीता या विषयावर आधारित नवीन अभ्यास करण्याचा संकल्प केला आणि इंटरनेटवर याविषयी काही अभ्यासक्रम ऑनलाईन आहे का याचा शोध घेतला तर मला मोबाईलवर एक अभ्यासक्रम सापडला मी तो मोबाईलवर डाऊनलोड करून त्या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आणि भगवद्गीतेचा अभ्यास करण्यास सुरवात केली.