STORYMIRROR

Aruna Garje

Others

4  

Aruna Garje

Others

पैंजण

पैंजण

1 min
393

रात्रीच्या काळोखात पैंजणांचा आवाज जसाजसा जवळ येऊ लागला तसा तो घाबरला. घाबरल्यामुळे तो थरथर कापू लागला घशाला कोरड पडली आणि राम राम म्हणत तो पलंगावर उठून बसला. आवाज तर आता त्याला खोलीतच येऊ लागला. काय करावे सुचेनासे झाले. 

          एवढ्यात घरातीलच मांजराची दोन पिल्लं घुंगरांशी खेळत असलेली त्याला दिसली. 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Aruna Garje

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा