STORYMIRROR

Aruna Garje

Others

5  

Aruna Garje

Others

नोटीस (अलक)

नोटीस (अलक)

1 min
784

  "आई, घर, नोकरी सांभाळून तुझे करणे हिला कठीण जात आहे. तेव्हा तुला आम्ही वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ती फक्त एवढेच म्हणाली..." ठीक आहे..... "

    "मॅडम,नमस्कार." वकील असलेला तिचा विद्यार्थी दारात उभा होता.

"अरे! अजय. ये ना घरात. "हो मॅडम". 

....... तिने मुलाला आवाज दिला आणि घर रिकामे करायची नोटीस त्याच्या हातावर ठेवली. कारण हे घर तिचे होते.... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi story from Aruna Garje

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

कथा

कथा

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा

अलक

अलक

1 min वाचा