STORYMIRROR

शब्दसखी सुनिता

Others

3  

शब्दसखी सुनिता

Others

लाॅकडाउनमधील सकारात्मकबाजु..

लाॅकडाउनमधील सकारात्मकबाजु..

2 mins
201

     प्रज्ञा, अंकीता , आंनंदी, कल्पना या चौघी मैत्रीणी कुठेही बाहेर जायचो असो कींवा  कधीतरी फिरायला जायच्या, सर्व मैत्रीणी  खुप रिलॅक्स फिल करायच्या. त्यांना अस सगळ्यांना एकमेकींना भेटुन खुप आनंद  व्हायचा. पण नेमका लाॅकडाऊन पडला आणि या मैत्रीणी सगळ्या एकमेकींना फोनवर बोलायच्या. व्हीडीओ काॅलच्या माध्यमातुन एकमेकींना भेटायच्या. आपल्याला एवढ्या दिवस कुठेही फिरायला नाही जायला मिळाल आणि आता लाॅकडाऊन उघडला होता. मग त्या सर्व मैत्रिणी मिळून आनंदीच्या घरी गेट टु गेदर आयोजित करतात. तिथे सगळ्या एकत्र जमतात. त्या जवळ जवळ दीड वर्ष एकमेकींना भेटल्या नव्हत्या. आता अस एकत्र भेटुन , बोलून छान वाटत. कोरोनामुळे 2020 हे वर्ष सर्वांनाच कोरोनाचा सामना करावा  लागला. या वर्षी काही चांगल झाल नाही. तर सगळ्या मैत्रीणी या वर्षाविषयी निगेटीव्ह बोलत होत्या. आनंदीची आजी तिथेच असते ती यांच सगळ बोलण एकत असते.


आनंदीची आजी म्हणाली की 2020 हे वर्ष कोरनामुळे म्हणाव तस ठिक कुणालाही गेल नाही. ,पण काहि चांगल्या गोष्टी ही घडल्या.ज्यांना वेळ नव्हता मिळत ते आता घरून काम करत असल्याने त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवातात. कोरैनामुळे संचारबंथी  करत लागु करत होती. काही लोकांसाठी काही जग थांबुन गेल्यासारख वाटतय. मात्र काही या भयंकर महामारीतही काही  गोष्टी चांगल्या घडत आहे. प्रत्यक्ष कींवा अप्रत्यक्षपणे आपण सर्वजण निसर्गात घडणार्‍या गोष्टींसाठी जबाबदार आहोत.  लाॅकडाऊनमधील पेट्रोल डिझेल वाचतय हेच पुढील पिढीला कामी येउल. कंपन्या बंद असल्यामुळे आकाश निरभ्र राहत आहे. प्रदुषण कमी झाल. त्यामुळे  तुमची प्रकृती चांगली राहण्यास मदत करते. वाताळरणातील ऑक्सीजनही वाढतय. लाॅकडिऊन मुळे सगळेघरीच असल्याने निसर्गला होनी पोहचली नाही. त्यामुळे  निर्सगाला मानवाया त्रासापासून कुठेतरी विश्रांतु मीळाली. कुटुंबासोभत मोलाचे  क्षण घालवू शकता. रस्त्यावर वर्दळही कमी होती. पक्ष्यांची संख्या वाढली.. 


आजी भरभरून बोलत होती. बाकीच्या मैत्रीनाही आजीच म्हणण पटल होत. प्रत्येक गौष्टीला दोन गोष्टी असतात एक नकारात्मक बघायची की सकारात्मक ते आपल्याच हाती असतात.


Rate this content
Log in