कोरोना जनजागृती टेस्ट
कोरोना जनजागृती टेस्ट
1 min
308
गेला महिनाभर एकच विषय चर्चेत आहे. तो म्हणजे कोरोना. याबाबत कितपत जनजागृती झाली आहे हे पाहण्यासाठी एक टेस्ट आयोजित करावी असे मनात आले. मग गुगल फॉर्मवर प्रश्न तयार केले. प्रश्न तयार करण्यासाठी जरा विचार करावा लागला. शेवटी तयार केले आणि वर्गाच्या ग्रुपवर सेंड केले. चांगला प्रतिसाद मिळाला.