कळून जाते!
कळून जाते!
1 min
245
जीवन जगत असतांना
मुसीबतो का पाऊस,
पडावा---–--
का,,,,तर---;?
आपल कोण,पराया,
कोण-----?
समजून ,जाते,
आयुष्यात दुुःख,यावं ,
का ,तर ?
आपल्या, दुुःखात, दुुःखी कोण आहे
तर ,?
समजून,जाते,
आयुष्यात, खुशी,यावी ,
का तर?
आपल्यासाठी मनातून,कोण
खूश आहे !!!!!!
हे कळून जाते,
आयुष्यात, एक असा,
हादसा,,,व्हायला,,घडायला पाहिजे,
की आपलं कोण ,?
पराय, कोण,,,?
जाऊन जाईल!
प्रभावती संदिप नांदेडकर
