STORYMIRROR

Yogesh Khalkar

Others

1  

Yogesh Khalkar

Others

कांदा विक्री

कांदा विक्री

1 min
190

बऱ्याच दिवसांनी आज गावी शेतावर गेलो. दोन दिवसापूर्वी भावाचा फोन आला कांदा मार्केटला न्यायचा आहे, तेव्हा सुट्टी असल्यामुळे तू पण ये. घरी बसून कंटाळा येत होता मग मी पण मार्केटला जायचं ठरवलं. सकाळी लवकर निघालो, पहिल्यांदा गावी गेलो आणि मग भावाबरोबर मार्केटला गेलो. लिलाव झाला, कांदे उतरवले संध्याकाळी मग घरी आलो.


Rate this content
Log in