जुने खेळ
जुने खेळ
1 min
504
या धकाधकीच्या जीवनात जुने खेळ विसरत जात आहे. असाच एक लहानपणी खेळत असलेला जुना खेळ म्हणजे नवा पैसा. आज घर आवरता आवरता एक तिकिटांचा बंच हाती आला. तो बराच जुना होता. त्याचा वापर करून आम्ही नवा पैसा खेळ खेळत असू तो बंच मिळाल्यावर मी लहानपणीच्या आठवणीत रंगून गेलो.
