STORYMIRROR

Aruna Garje

Others

3  

Aruna Garje

Others

गाठोडे

गाठोडे

1 min
215

"चल उचल तुझे गाठोडे आणि तुझी ती पोट्टी " असे म्हणून तिच्या नवऱ्याने तिला घराबाहेर ढकलले. तेव्हाच भरभक्कम हाताने तिला सावरले. 


"जावईबापू! खबरदार माझ्या लेकीच्या अंगाला हात लावाल तर. तिला सांभाळायला तिचा बाप अजून जिवंत आहे." 


  हा प्रसंग सांगत ती खंबीरपणे म्हणाली - "त्यावेळेस माझ्या आजोबांनी आम्हाला साथ दिली म्हणून मी आज जिल्हाधिकारी म्हणून तुमच्यासमोर उभी आहे ." 


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ