दिवस क्र. 20 13 / 04 / 2020
दिवस क्र. 20 13 / 04 / 2020
1 min
221
आज सकाळी सकाळी संगणकावर काम करत असताना संगणक बंद पडला. Lockdown असल्याने कोणी दुरुस्तीला येईल अशी शक्यता नव्हती. मग काय घेतला संगणक दुरुस्त करायला. खूप दिवसांनी संगणक दुरुस्त करायचा होता त्यामुळे थोडी भिती वाटतं होती. पण केला एकदाचा दुरूस्त संगणक.
