Yogesh Khalkar

Others

1  

Yogesh Khalkar

Others

बारावा दिवस 05 / 04 / 2020

बारावा दिवस 05 / 04 / 2020

1 min
271


आज तंत्रज्ञान युगातील एक नवीन प्रकार blog कसा बनवावा हे शिकायला घेतले. त्यात प्रथम You Tube वरील video पाहिले. नंतर blog म्हणजे काय हे वाचले. Blog करण्यासाठी स्वतःचा email लागतो हे कळले त्यांनंतर blog बनवता येईल हे लक्षात आले. त्याप्रमाणे प्रयत्न करायचे ठरवले


Rate this content
Log in