Yogesh Khalkar

Others


2  

Yogesh Khalkar

Others


अठरावा दिवस 11 / 04 / 2020

अठरावा दिवस 11 / 04 / 2020

1 min 213 1 min 213

आज सकाळी घराजवळ रांग लागलेली दिसली. लॉकडाऊनमध्ये एवढी रांग पाहून नवल वाटले. चौकशी केली तर कळले रेशन दुकानात गहू आणि तांदूळ मिळणार आहेत. हे कळल्यावर लोकांनी सकाळी लवकर रांग लावली. निरीक्षण करता लक्षात आले की रांग एक विशिष्ट अंतर ठेवून उभी होती. जागोजागी चौकोन आखलेले होते. त्याजवळच लोक उभे होते. दुकान उघडताच हळूहळू वाटप सुरु झाले आणि बघता बघता रांग संपली. 


Rate this content
Log in