Yogesh Khalkar

Others

2  

Yogesh Khalkar

Others

आठवा दिवस 01 / 04 / 2020

आठवा दिवस 01 / 04 / 2020

1 min
332


आज लाॅकडाऊनचा आठवा दिवस. एक आठवडा विविध कामात कसा गेला ते कळलेच नाही. आज सकाळी उठल्यावर एक गोष्ट ठरवली की आज पत्रलेखन करूया. हो खरंच पत्रलेखन म्हणतोय मी.


आजच्या धकाधकीच्या वेगवान जीवनात पत्रलेखन विसरलो होतो, हल्ली मोबाईल वापराने हे पत्रलेखन मागे पडले आहे. पत्र लिहायला घेतलं ते ताईला.


पण सुरुवात कशी करावी तेच आठवेना मग चौथीचं मराठीचं पुस्तकं चाळलं आणि मग जमलं. खरोखर हा एक वेगळा अनुभव होता.


Rate this content
Log in