STORYMIRROR

उशिरा कळलं...

उशिरा कळलं मला खरंतर सगळंच व्यर्थ होतं बदलत स्वतःला नेहमीच दुसऱ्यांसाठी ठेवलं होतं माझ्यातलं "मी" पण सुद्धा हरवून बसलं होतं पण कुठूनसं एक ईच्छित स्वत्व जागं झालं होतं -योगिता तकतराव

By Yogita Takatrao
 186


More marathi quote from Yogita Takatrao
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract