STORYMIRROR
तरंग..
...
तरंग..
जीवनाच्या...
तरंग..
जीवन...
“
तरंग..
जीवनाच्या कॅनव्हासवर मनाचे रंग तरंग
भावनेच्या चौकटीत सारे दिसतात दंग..
प्रत्येक डोळ्यात सजलेले एक स्वप्न अभंग
आयुष्य म्हणजे सुख दुःखाचे संमिश्र तरंग.!!
--काव्यचकोर..✍️
”
183
More marathi quote from काव्य चकोर
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App