STORYMIRROR

प्रेम...

प्रेम म्हणजे काय असतं.. प्रेम म्हणजे असतात हळव्या भावना प्रेम म्हणजे निष्पाप मनातील आठवण प्रेम म्हणजे सुखात दुःखाच्या उणीवा मनातील प्रेमाच्या क्षणांची साठवण - राज पवार

By RAJ PAWAR
 616