STORYMIRROR

नकळतं तुला...

नकळतं तुला कळतात माझ्या मनातलें शब्द…. मी स्तब्ध होऊन पाहतो तुझ्या ओठांवर खुलणारे अर्थ….

By किशोर टपाल
 345