STORYMIRROR
|| नियम...
|| नियम...
|| नियम...
“
|| नियम ||
======
मागे उरावे बाकी काही
हा अट्टहास कायम असतो..
अंतिम सत्य केवळ शून्य
हा जीवनाचा नियम असतो..!!
**काव्यचकोर...✍🏼
”
148
More marathi quote from काव्य चकोर
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App