STORYMIRROR

मन मधुर तु...

“ मन मधुर तु उन सावली हरित तृनाची तु मखमली किरणतेज सुंदरी अवतरली धरतीवरी. बाग बगीचा फुलला. फुल पाखरू होहुन. त्या फुलांची तु पाकळी. मन मंजिरी मनात भरली मन मधुर तु उन सावली. श...शब्द भिगुंर अमोल धो सुर्यवंशी ”

By अमोल धों सुर्यवंशी
 403