STORYMIRROR

|| क्षण...

|| क्षण || ====== असतात काही क्षण खळखुळून हसवणारे.. तर काही असतात नकळत टिपूस गाळणारे.. क्षण हे असेच असतात आठवणीस गाठणारे.. वळणावरच्या वाटेवर अकस्मातपणे भेटणारे..!! ***सुनिल पवार...✍️

By काव्य चकोर
 145


More marathi quote from काव्य चकोर
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
1 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract