STORYMIRROR
कधी...
कधी उगाच..
कधी...
कधी...
“
कधी उगाच..
कधी उगाच त्रागा होतो
मनाविरुद्ध घडल्यावर..
ही भावना नेहमीची होते
कुणावर प्रेम जडल्यावर..!!
--काव्यचकोर..✍️
”
233
More marathi quote from काव्य चकोर
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App