STORYMIRROR

जिव असता...

जिव असता कोण पुसतो मृत्यू पश्चात भाव वधारतो काक बनून घास उचलता सर्वांच्या जिवात जीव येतो सौ.योगिता वितल तकतराव

By Yogita Takatrao
 179