STORYMIRROR
जीवनग...
जीवनगाणे हसतचं...
जीवनगाणे...
“
जीवनगाणे हसतचं गाते
भले दुःखाने आयुष्य व्यापते
प्रत्येक दिवस नव्याने जगते
त्रास सोसूनही चालतच राहते
सौ.योगिता वितल तकतराव
”
495
More marathi quote from Yogita Takatrao
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App