STORYMIRROR

जीवनगाणे...

“ जीवनगाणे हसतचं गाते भले दुःखाने आयुष्य व्यापते प्रत्येक दिवस नव्याने जगते त्रास सोसूनही चालतच राहते सौ.योगिता वितल तकतराव ”

By Yogita Takatrao
 514