STORYMIRROR

||...

“ || जीवनानुभव || =========== अजब भासतो जीवनानुभव हा खेळ रंगतो नित्य अभिनव किती जिंकले डाव आजवर अंती सरणावरती जळते शव..!! ***सुनिल पवार...✍ ”

By काव्य चकोर
 180