STORYMIRROR

II आई बाप...

“ II आई बाप II शब्दांच्या बुडबुड्यात शोधतो जीवनाचे सार तेच वास्तवात दाखवतात आपले आई बाप.. सर्व समर्पणात लपले असते सुख समाधान कृतीतून दाखवून देतात आपले आई बाप..!! --सुनील पवार..✍️ ”

By काव्य चकोर
 183