STORYMIRROR

एकच खळबळ...

एकच खळबळ उडाली मला हे समजत नाही बातम्यांच्या शेवटी ही कोणती खळबळ उडते म्हणजे नेमके होते तरी काय खळबळ उडाली खळबळ उडाली सगळे वातावरण शांत कसली खळबळ उडवताय ह्याला म्हणतात लाली पावडर लावले राग नका मानु पत्रकार मित्रांनो, अशी खळबळ उडावू नका

By Yashodhan Waghmare
 80


More marathi quote from Yashodhan Waghmare
26 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments

Similar marathi quote from Abstract