STORYMIRROR

भय....! भय...

“ भय....! भय कशाचे कशासाठी...? प्रश्नच उखडून टाकू भय क्षणात फेकू ना रहेगा ना रहेगी बासरी खाऊ सुखाची भाकरी म्हणत हरी हरी....! ©प्रशांत शिंदे,कोल्हापूर 8007740679 ”

By Prashant Shinde
 152