STORYMIRROR
आईच्या...
आईच्या...
आईच्या...
“
आईच्या छायेत..
यश अपयश आहे जीवनात
जगतोय दुःखाला घेऊन कवेत
संकटावर करण्या मात मिळाली
प्रेरणा नवी आईच्या छायेत
- राज पवार
”
55
More marathi quote from RAJ PAWAR
Similar marathi quote from Abstract
Download StoryMirror App