“
१५ दिवस झाले लाॅकडाउन झालो बंदिस्त घरी ...
आता तरी जा कोरोना तु माघारी ..
अंत आमचा पाहु नकोस...
उगीच निष्पापचा बळी घेऊ नकोस...
जीवन देणारा बसलेल्या आहे वर ..
पोलिस डाॅक्टर सफाई कामगाराच्या रूपात आहे सेवेवर...
मग तु का आम्हाला देत आहे मुत्युचा वर
”