आता बरस संतत नको धरु धीर काही धनधान्य संपन्नता मोल मातीचे सवाई। आता बरस संतत नको धरु धीर काही धनधान्य संपन्नता मोल मातीचे सवाई।
आईच्या छायेत सुखावली काया आईच्या छायेत सुखावली काया
लाख गुन्हे तरी माफी तिची, प्रार्थना लेकरांसाठी करता सुखावली लाख गुन्हे तरी माफी तिची, प्रार्थना लेकरांसाठी करता सुखावली
जुळलीत हृदयाशी तुझी स्पंदने हळुवार, उरी फुटताना पान्हा नातं गुंफतं अलवार जुळलीत हृदयाशी तुझी स्पंदने हळुवार, उरी फुटताना पान्हा नातं गुंफतं अलवार