...म्हणून म्हणतो मित्रांनो सूर पारंबीचा, नका होऊ देउ ऱ्हास ...म्हणून म्हणतो मित्रांनो सूर पारंबीचा, नका होऊ देउ ऱ्हास
यश पूर्तीचा ध्यास असावा समाधानात सुख हा मार्ग असावा यश पूर्तीचा ध्यास असावा समाधानात सुख हा मार्ग असावा
एकांत वनात जाऊन कधी तरी बसावसं वाटतं हृदयातील गोष्टी कधी तरी सांगावसं वाटतं !! एकांत वनात जाऊन कधी तरी बसावसं वाटतं हृदयातील गोष्टी कधी तरी सांगावसं वाटतं !!
करी नेहमी विचार कसा तिचा लेकरू समोर जाया करी नेहमी विचार कसा तिचा लेकरू समोर जाया